मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूला फिरणारे नामचीन गुंड पोलिसांना दिसत नाहीत का?

आनंद परांजपे यांचा पोलीस आयुक्तांना सवाल. राजकीय गुन्हे करणारे तडीपार; मात्र खुनाचे आरोपी मोकाट ठाणे : राजकीय आंदोलनाचे गुन्हे दाखल असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर तडीपारीची कारवाई करण्यासाठी नोटीस बजावण्यात येत आहे. … Continue reading मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूला फिरणारे नामचीन गुंड पोलिसांना दिसत नाहीत का?